भारतीय सैन्य दलात ग्रूप C पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. 10 वी उत्तीर्ण असणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात. या मध्ये सर्व ग्रुप C साठी पदे रिक्त आहेत. अर्ज पोहचण्यची शेवटची तारीख 15 जून आहे.
अर्जाचा नमुना शेवटी दिला आहे.
सविस्तर माहिती -
पदाचे नाव आणि तपशील
पद क्र. पदाचे नाव. पद संख्या
1. बार्बर 09
2. चौकीदार. 12
3. LDC. 03
4. सफाईवाली. 35
5. हेल्थ इन्स्पेक्टर. 18
6. कुक. 03
7. ट्रेडमनमेट. 08
8. वार्ड सहाय्यिका 53
9. वॉशरमन. 17
Total 158
शैक्षणिक पात्रता
पद क्र. 1 साठी 10 वी उत्तीर्ण
पद क्र. 2 साठी 10 वी उत्तीर्ण
पद क्र. 3 साठी 12 वी उत्तीर्ण आणि संगणकावर टायपिंग इंग्रजी 35 आणि हिंदी 30 श.प्र. मि
पद क्र. 4 साठी 10 वी उत्तीर्ण
पद क्र. 5 साठी 10 वी उत्तीर्ण आणि sanitary इन्स्पेक्टर कोर्स
पद क्र. 6 साठी 10 वी उत्तीर्ण आणि भारतीय स्वयंपाक ज्ञान
पद क्र. 7 साठी 10 वी उत्तीर्ण
पद क्र. 8 साठी 10 वी उत्तीर्ण
पद क्र. 9 साठी 10 वी उत्तीर्ण आणि लष्करी कपडे धुण्यास सक्षम
नवीन सरकारी नोकरीच्या जाहीराती साठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा
वयाची अट
पद क्र 1 ते 4 आणि 6 ते 9 साठी 18 ते 25 वर्ष
पद क्र 5 साठी 18 ते 27 वर्ष
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
फी Fee - 100 रू
अर्ज पाठविण्याचा पत्ता -
Commandant, Command Hospital (EC) Alipore, Kalkata - 700027
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख - 15 जून 2022
येथे क्लिक करून अर्ज डाउनलोड करा - click here
या साठी 2 तासाची परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा हिंदी किंवा इंग्रजी भाषेत देवू शकता. या मध्ये प्रश्नाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे.
अभ्यासक्रम -
General Intelligence and Reasoning (Objective Multiple choice Type) -25 प्रश्न 25 मार्क
General awareness (Objective Multiple Choice Type) - 50 प्रश्न 50 मार्क
General English Objective Multiple Choice Type) - 50 प्रश्न 50 मार्क


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा