तलाठी भरती ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
1. दहावी मार्क लिस्ट
2. बारावी मार्क लिस्ट
3. पदवी मार्कलिस्ट / सर्टिफकेट
4. आधार कार्ड
5. डोमेसिअल सर्टिफिकेट/शाळा सोडलेला दाखला/जन्माचा दाखला (या पैकी एक)
6. पॅन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन/मतदान कार्ड (या पैकी एक)
7 .पासपोर्ट साईज फोटो
8. सही
9. जातीचा दाखला असल्यास (ओपन साठी EWS)
10. नॉन क्रिमी लेयर (इतर मागासवर्ग साठी आवश्यक)
11. Ex.आर्मी सर्टिफिकेट (असल्यास)
12. नावात बदल असल्यास नाव बदलाचा पुरावा.
वनरक्षक भरती ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
1. दहावी मार्क लिस्ट
2. बारावी मार्क लिस्ट
3.आधार कार्ड
4.डोमेसिअल सर्टिफिकेट
5.पॅन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन/मतदान कार्ड (या पैकी एक)
6.पासपोर्ट साईज फोटो
7. सही
8. जातीचा दाखला असल्यास (ओपन साठी EWS)
9. नॉन क्रिमी लेयर (इतर मागासवर्ग साठी आवश्यक)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा