Oil and Natural gas corporation Ltd
तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 3614 जागेंसाठी अप्रेंटीस पदाची भरती साठी ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू आहे.
यामध्ये पदवीधर, ट्रेड आणि टेक्निशियन अप्रेंटीस भरती होणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी नाही व ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 15 मे आहे.
सेलेक्शन मार्क वर होणार आहे , कोणत्याही प्रकारची exam होणार नाही.
Stipends (अप्रेंटीस मानधन) -
पदवीधर अप्रेंटीस - 9000/ month
ट्रेड अप्रेंटीस - 1 year ITI 7700 /month
- 2 year ITI 8050 / month
टेक्निशियन अप्रेंटीस - 8000/ month
अप्रेंटीस ट्रेनिंग 1 वर्षासाठी असणार आहे.
जाहिरात क्र. ONGC /APPR/1/2022
पदाचे नाव - पदवीधर,ट्रेड अँड टेक्निशियन अप्रेंटीस
अ. क्र. विभाग. पद संख्या
1. उत्तर विभाग 209
2. मुंबई विभाग. 305
3. पश्चिम विभाग. 1434
4. पूर्व विभाग. 744
5. दक्षिण विभाग. 694
6. मध्य विभाग. 228
Total 3614 जागा
शैक्षणीक पात्रता
1. पदवीधर अप्रेंटीस - B.Com / B.A / B.B.A
2. ट्रेड अप्रेंटीस - ITI (स्टेनोग्राफी - इंग्रजी/सेक्रेटरियल प्रॅक्टिस/ कोपा/ ड्रॉफ्ट मन / इलेक्ट्रिसियन/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/फिटर/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिल/ICTSM/लॅब असिस्टंट/ग्रंथालयं आणि माहिती विज्ञान/मशिनिष्ट/मेकॅनिकल मोटर व्हेइकल्स/ मेकॅनिकल डिझेल/Reff. आणि A.C मेकॅनिल/प्लंबर/सर्व्हेअर/वेल्डर)
3. टेक्निशियन अप्रेंटीस- सिव्हिल /कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन्स /इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजनीअरिंग डिप्लोमा
वयाची अट -
18 ते 24 वर्षे
(SC/ST -5 वर्षे सूट , OBC 3 वर्षे सूट)
नोकरी ठिकाण - संपुर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 मे 2022
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा - क्लिक here
नवीन सरकारी नोकरीच्या जाहीराती साठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा