मुख्य सामग्रीवर वगळा

शेतीसाठी आवश्यक औजाराना सरकार कडून मिळतय आनुदान





 शेतीसाठी आविभाज्य आवश्यक घटक म्हणजे ट्रॅक्टर , पण आर्थीक प्ररीस्ठीती नसलेने शेतकरी बांधव ट्रॅक्टर व ट्रॉली घेऊ शकत नाहीत. पण आता त्यांच्या साठी आनंदची बातमी आहे, सरकार कडून नवीन ट्रॅक्टर व ट्रॉली खरेदीसाठी २० ते ९० % आनुदान मिळत आहे.

त्यासाठी ऑनलाईन फॉर्म आपण आपल्या भागातील जवळच्या CSC सेंटर (ऑनलाईन सर्व्हीस सेंटर) वर भरू शकता. त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे व इतर माहीती आपण या लेखात सविस्तर पणे पाहणार आहोत.

अर्ज फक्त ऑनलाईन पध्द्तीने च स्विकारले जातील. 


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे - 


१.  आधार कार्ड ( आधार कार्ड ला मोबाईल लिंक असणे आवश्यक)

२. शेताचा सात बारा व आठ अ उतारा

३. बँक पासबूक


अशाप्रकारे ऑनलाईन फॉर्म भरून झाल्यानंतर अर्जास लॉटरी पध्दतीने मंजुरी मिळे प्रयंत प्रतिक्षा करावी.

लॉटरी पध्दतीने अर्ज मंजूर झालेनंतर परत काही कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावी लागतात.


लॉटरी पध्दतीने अर्ज मंजूर झालेनंतर अपलोड करावयाची कागदपत्रे पुढील प्रामाणे-


१. ट्रॅक्टर डिलर कडून ट्रॅक्टर चे कोटेशन

२. तपासणी अ‍हवाल (Test Report)

3. डिलर सर्टीफिकेट


सर्व कागदपत्रे यशस्वी सबमिट झाल्यानंतर ट्रक्टर खरेदीचे बील अपलोड करावे लागते, त्यानंतर मंजुर झालेले आनूदान आपल्या बँक खात्यावर येते.


या योजने मध्ये शेतकरी बांधवाना ट्रॅक्टर ट्रॉली तसेच शेत तळे साठी सुध्दा आनूदान मिळते.



ट्रॅक्टर ट्रॉली ला जसे आनूदान मिळते तसेच शेती साठी आवश्यक सर्व बाबी ना सरकार आनुदान देत आहे. या मध्ये 

* पॉवर टिलर

* पंपसेट

* उस तोडणी यंत्र

* चाफ कटर

* ट्रॅक्टर फवारणी यंत्र

* रोटावेटर

* कल्टी


शेती साठी लागणारे सर्व यंत्रांचा यामध्ये समावेश केला आहे.


कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी पात्रता


* शेतकरी महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा.

* शेतकर्याच्या नावावर जमीन असावी.

* शेतकरी जर अनुसुचित जाती किंवा जमातीचा असेल तर जात प्रमाणपत्र असावे.


अशा प्रकारे कृषी यांत्रीकी करण योजने साठी आवश्यक सर्व माहीती आपण पाहीली. 

      नवीन सरकारी नोकरीच्या जाहीराती साठी आपला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा






 ई श्रम कार्ड धारकला 2 लाखाचा विमा कसा मिळणारं? सविस्तर माहिती / E shram Card 2 lakh Insurance



----------------------------------------------------------------------

.

 पी.एफ खात्याला वारसदार कसे लावावे याची संपुर्ण माहीती



भारतीय पोस्ट ऑफीस मध्ये 38926 जांगासाठी मेगा भरती / GDS Bharati 2022


----------------------------------------------------------------------------

भारतीय नौदल भरती 2022 /Indain Navy Recruitment 2022


------------------------------------------------------------------------------

इंडियन आर्मी भरती 2022 / ग्रुप C / Indian Army Group C Recruitment 2022


---------------------------------------------------------------------------------------------

----------------------------------------------------------------------------------------------


-----------------------------------------------------------------------------------------------





Tractor Subsidy , MAHADBT Farmer, Farmer Yojana, Shetkari Yojana, Tractor 90% Subsidy,

Tractor 90% Anudan, MAHADBT Login.




टिप्पण्या

महत्वाच्या भरती

भारतीय वायूसेना अग्निवीरवायु (Non-Combatant) भरती 2026 – संपूर्ण माहिती

  भारतीय वायूसेनेत Agniveervayu Non-Combatant पदासाठी 02/2026 बॅचची भरती जाहीर झाली आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत ही भरती 4 वर्षांच्या कालावधीसाठी केली जाते. खाली या भरतीची महत्त्वाची माहिती दिली आहे. पदाचे नाव अग्निवीरवायु (Non-Combatant) अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 फेब्रुवारी 2026 पात्रता (Eligibility) वय मर्यादा जन्म तारीख: 02 जुलै 2005 ते 02 जानेवारी 2009 (दोन्ही दिवस धरून) वैवाहिक स्थिती फक्त अविवाहित पुरुष उमेदवार पात्र 4 वर्षांच्या सेवाकाळात लग्न करता येणार नाही शैक्षणिक पात्रता 10वी (Matriculation) पास – मान्यताप्राप्त बोर्डातून शारीरिक व वैद्यकीय निकष किमान उंची: 152 सेमी छाती विस्तार: किमान 5 सेमी दृष्टी: 6/36 (Correctable to 6/9) LASIK/PRK शस्त्रक्रिया मान्य नाही ऐकण्याची क्षमता सामान्य असावी शरीर पूर्णपणे निरोगी असणे आवश्यक नोकरीचे काम (Job Profile) 1. Hospitality Stream स्वयंपाक, किचन व्यवस्थापन अन्न साठवण, सर्व्हिंग, स्वच्छता 2. Housekeeping Stream साफसफाई, बागकाम, पाणी भरणे कपडे इस्त्री, शू पॉलिश, छोटे दुरुस्ती काम अर्ज करण्याची प्रक्रिया अर्ज फॉर्म डाउनलोड करण्यासाठी य...

📮 इंडिया पोस्ट GDS भरती 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी

भारत सरकारच्या डाक विभाग (India Post) मार्फत Gramin Dak Sevak (GDS) भरती 2026 ची अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत 10वी पास उमेदवारांना परीक्षा न देता सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे. 28000+  जागांसाठी ही भरती असणार आहे  ही भरती संपूर्ण भारतभर विविध राज्यांमध्ये होणार असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 🏛️ भरती विभाग India Post – Department of Posts, Government of India 📌 भरतीचे नाव Gramin Dak Sevak (GDS) Recruitment 2026 📍 पदांचे नाव Branch Postmaster (BPM) Assistant Branch Postmaster (ABPM) Dak Sevak 🗓️ महत्वाच्या तारखा One Time Registration: 31 जानेवारी 2026 ते 14 फेब्रुवारी 2026 ऑनलाईन अर्ज व फी भरणे: 02 फेब्रुवारी 2026 ते 16 फेब्रुवारी 2026 Correction / Edit Window: 18 व 19 फेब्रुवारी 2026 🎓 शैक्षणिक पात्रता उमेदवार 10 वी (SSC) उत्तीर्ण असावा गणित व इंग्रजी विषय उत्तीर्ण असणे आवश्यक संबंधित राज्याची स्थानिक भाषा 10 वीपर्यंत शिकलेली असावी 🎂 वयोमर्यादा किमान वय: 18 वर्षे कमाल वय: 40 वर्षे 🎯 वय सवलत SC/ST – 5 वर्षे OBC –...

🚆RRB Group D भरती 2026

  🚆 RRB Group D भरती 2026 | CEN No. 09/2025 भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! Railway Recruitment Board (RRB) मार्फत Group D (Level–1) पदांसाठी CEN No. 09/2025 अंतर्गत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे देशभरात विविध रेल्वे झोनमध्ये एकूण 22,195 पदे भरली जाणार आहेत. 🔔 भरतीचा थोडक्यात आढावा भरती संस्था: Railway Recruitment Board (RRB) जाहिरात क्रमांक: CEN No. 09/2025 पदाचा स्तर: Level–1 (Group D) एकूण पदे: 22,195 पगार: ₹18,000/- (7th CPC Pay Matrix) नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत 📅 महत्वाच्या तारखा 🟢 अर्ज सुरू: 31 जानेवारी 2026 🔴 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 मार्च 2026 (23:59) 💳 अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2026 ✏️ अर्ज दुरुस्ती कालावधी: 05 मार्च ते 14 मार्च 2026 🧑‍🦯 Scribe तपशील भरण्याची तारीख: 15 मार्च ते 19 मार्च 2026 🎓 शैक्षणिक पात्रता उमेदवार 10वी पास / ITI / Act Apprentice असणे आवश्यक आहे (पदानुसार). अंतिम निकाल लागलेला असणे आवश्यक आहे. Final Result प्रतीक्षेत असलेले उमेदवार अपात्र ठ...

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2025 – संपूर्ण माहिती

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2025 – संपूर्ण माहिती --- प्रस्तावना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) ही राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक म्हणून नियुक्त होण्यासाठी आवश्यक असलेली एक पात्रता परीक्षा आहे. ही परीक्षा केंद्र व राज्य सरकारच्या नियमावलीनुसार आयोजित केली जाते. सन 2025 मधील MAHATET परीक्षा संदर्भातील सर्व तपशील या लेखामध्ये दिलेले आहेत. --- 1. MAHATET म्हणजे काय? MAHATET (Maharashtra Teacher Eligibility Test) ही परीक्षा राज्यातील प्राथमिक (इ. १ ली ते ५ वी) आणि उच्च प्राथमिक (इ. ६ वी ते ८ वी) शिक्षक पदासाठी पात्रता मिळविण्यासाठी घेण्यात येते. शिक्षक पदासाठी अर्ज करण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. --- 2. परीक्षेचे आयोजन आयोजक संस्था: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे परीक्षेची तारीख: रविवार, 23 नोव्हेंबर 2025 पेपर I वेळ: सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 पेपर II वेळ: दुपारी 2.30 ते सायं 5.00 --- 3. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरुवात: 15 सप्टेंबर 2025 शेवटची तारीख: 3 ऑक्टोबर 2025 अर्ज कस...

NAPS Apprentice Registration 2025 – आवश्यक कागदपत्रे व संपूर्ण माहिती

  🛠️ NAPS Apprentice Registration 2025 – संपूर्ण माहिती 📌 प्रस्तावना भारत सरकारने युवकांना कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळाव्यात म्हणून राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना (NAPS) सुरू केली आहे. या योजनेतून विविध उद्योगांमध्ये उमेदवारांना Apprentice म्हणून प्रशिक्षण दिले जाते. उमेदवार शिकत असताना त्यांना मानधन (स्टायपेंड) देखील दिले जाते. --- 📑 नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे 1. आधार कार्ड 2. मोबाईल नंबर (OTP पडताळणीसाठी) 3. ई-मेल आयडी 4. पासपोर्ट साईज फोटो 5. सही / डिजिटल सिग्नेचर 6. बँक पासबुक / खाते तपशील (Aadhaar लिंक खाते) 7. शैक्षणिक प्रमाणपत्रे (10वी / 12वी / ITI / Diploma / Degree) 8. रहिवासी प्रमाणपत्र (काही प्रकरणांत आवश्यक) --- 👨‍🎓 पात्रता अटी उमेदवार भारतीय नागरिक असावा किमान वय: 14 वर्षे कमाल वय: ट्रेडनुसार बदलते शैक्षणिक पात्रता: काही ट्रेडसाठी 8वी उत्तीर्ण बहुतांशसाठी 10वी / 12वी उत्तीर्ण तांत्रिक (Technical) ट्रेडसाठी ITI / Diploma / Degree आवश्यक उमेदवाराकडे Aadhaar-लिंक बँक खाते असणे बंधनकारक --- 💰 स्टायपेंड (मानधन) Apprentice ला मासिक मानधन (स्टायप...