यु.पी.एस .सी मार्फत सयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरती २०२२
जाहीरात क्र. 09/2022 - CPF
* परिक्षेचे नाव
संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परिक्षा २०२२
* जागा (Vacancy)
एकूण 253 जांगेसाठी संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परिक्षा २०२२ होणार आहे.
* पदाचे नाव - असिस्टंट कमांडंट
Force नुसार पदसंख्येचे विश्लेषण -
अ.क्र फोर्स पद संख्या
1. BSF 66
2. CRPF 29
3. CISF 62
4. ITBP 14
5. SSB 82
TOTAL - 253
शैक्षणिक पात्रता
कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट
20 ते 25 वर्ष ( 1 ऑगस्ट 2022 रोजी)
SC /ST -5 वर्षे सुट
OBC - 3 वर्षे सूट
नोकरी ठिकाण
संपुर्ण भारत All India
Fee / फी
Genral/OBC - 200 रू
SC,ST व महिला ना फी नाही
ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 10 मे 2022 (6.00 PM)
नवीन सरकारी नोकरीच्या जाहीराती साठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा
परीक्षा
7 ऑगस्ट 2022


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा