Assam Rifles Recruitment 2022
आसाम रायफल्स मध्ये टेक्निकल आणि ट्रेड्स मन पदाकरीता भरती होणार आहे, त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ही रॅली 1 सप्टेंबर 2022 (Tentative) रोजी होणार आहे.
पदाचे नाव आणि पद संख्या
पद क्र. पदाचे नाव. संख्या
1. नायब सुभेदार - 17 जागा
2. हवालदार (लिपिक) - 287 जागा
3. नायब सुभेदार (धार्मिक शिक्षक) - 09 जागा
4. हवालदार (ऑपरेटर रेडिओ & लाईन) - 729 जागा
5. वॉरंट ऑफिसर (रेडिओ मेकॅनिक -72 जागा
6. रायफलमन (आर्मरर) - 48 जागा
7. रायफलमन (लॅब असिस्टंट) - 13 जागा
8. रायफल मन (नर्सिंग असिस्टंट) - 100 जागा
9. वारंट ऑफिसर (व्हेटनरी फील्ड असिस्टंट) - 10 जागा
10. रायफलमन (आया) - 15 जागा
11. रायफलमन (वॉशरमन) - 80 जागा
एकूण 1380 जागा
शैक्षणिक पात्रता
1. पद क्र 1 साठी 10 वी उत्तीर्ण आणि सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
2. पद क्र 2 साठी 12 वी उत्तीर्ण आणि संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र. मी किंवा हिंदी टायपिंग 30 श. प्र. मी.
3. पद क्र. 3 साठी पदवीधर आणि संस्कृत मध्ये मध्यमा आणि हिंदी मध्ये भूषण.
4. पद क्र. 4 साठी 10 वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ & टीव्ही किंवा इलेक्ट्रोनिक्स) किंवा 12 वी PCM उत्तीर्ण.
5. पद क्र. 5 साठी 10 वी उत्तीर्ण + रेडिओ & टीव्ही टेक्नॉलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेली कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ ग्रह उपयोगी उपकरणे डिप्लोमा किंवा 12 वी उत्तीर्ण PCM.
6. पद क्र 6 साठी 10 वी उत्तीर्ण
7. पद क्र 7 साठी 10 वी उत्तीर्ण
8. पद क्र 8 साठी 10 वी उत्तीर्ण
9. पद क्र 9 साठी 12 वी उत्तीर्ण व्हेटरनरी सायन्स डिप्लोमा
10. पद क्र 10 साठी 10 वी उत्तीर्ण
11. पद क्र 11 साठी 10 वी उत्तीर्ण
नवीन सरकारी नोकरीच्या जाहीराती साठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा
महाराष्ट्र मधील जागा caste नुसार
वयाची अट
पद क्र 1,5 ते 8 & 11 - 18 ते 23 वर्षे
पद क्र 2,4,10 - 18 ते 25 वर्षे
पद क्र 3 - 18 ते 30 वर्षे
पद क्र 9 - 21 ते 23 वर्षे
Fee
1. नायब सुभेदार - 200 रू
2. उर्वरित सर्व पदे - 100 रू
(SC/ ST/ExSM/महिला फी नाही)
अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जुलै 2022
अर्ज करण्याची सुरुवात 6 जून 2022



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा