महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत पदवीधारकांना संधी,प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी लिपिक पदासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 5 मे पासून सुरुवात आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे आहे. आणि परीक्षा (ऑनलाईन) जुलै 2022 मध्ये होणार आहे. अधिक माहिती पुढील प्रमाणे...
पदाचे नाव आणि पद संख्या
1. प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी - 29 जागा
2. प्रशिक्षणार्थी लिपिक - 166 जागा
शैक्षणिक पात्रता
पद क्र 1 साठी कोणत्याही शाखेतील पदवी व 2 वर्ष अनुभव
पद क्र 2 साठी कोणत्याही शाखेतील पदवी
नवीन सरकारी नोकरीच्या जाहीराती साठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा
वयाची अट
पद क्र 1 साठी 23 ते 32 वर्षे
पद क्र 2 साठी 21 ते 28 वर्षे
नोकरी ठिकाण महाराष्ट्र
Fee फी
पद क्र 1 साठी 1770 /-
पद क्र 2 साठी 1180 /-
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 जून 2022
परीक्षा - जुलै 2022
पगार
पद क्र 1 - प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी या पदाकरीता ट्रेनी कालावधी मध्ये प्रत्येक महिन्याला 20,000/- stipend असेल. आणि ट्रेनी कालावधी पूर्ण झाले नंतर कायमस्वरूपी केल्यानंतर प्रत्येक महिन्याला 45,000/- पगार मिळेल.
पद क्र 2 - प्रशिक्षणार्थी लिपिक या पदाकरीता ट्रेनी कालावधी मध्ये प्रत्येक महिन्याला 15,000/- stipend असेल. आणि ट्रेनी कालावधी पूर्ण झाले नंतर कायमस्वरूपी केल्यानंतर प्रत्येक महिन्याला 30,000/- पगार मिळेल.
परीक्षेचे स्वरूप
परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होईल.
परिक्षा 200 मार्क ची असेल.
परीक्षेमध्ये एकूण 160 प्रश्न असतील.
अर्ज करा - Apply Online Click here
The Maharashtra State Co-operative Bank Ltd., (MSC Bank) Mumbai, a scheduled Bank
is the leading Apex Cooperative Bank in Maharashtra State, established in 1911. The Bank is
operating through its Head Office at Mumbai, 6 Regional Offices and 57 branches in
Maharashtra. The Bank invites On-line applications only from residents of Maharashtra State
for the Post of Trainee Junior Officers and Trainee Clerks in the Bank.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा