MPSC मार्फत महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 , 161 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यास 12 मे २०२२ पासून सुरुवात होत आहे. परिक्षा 21 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल. पूर्व परीक्षेच्यa निकालाद्वारे मुख्य परीक्षा शनिवार, रविवार व सोमवार दिनांक 21 , 22, व 23 जानेवारी 2023 रोजी किंवा त्यानंतर होण्याची शक्यता आहे.
अधिक माहिती पुढीप्रमाणे...
जाहिरात क्र. 045/2022
परीक्षेचे नाव - महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022
पद व पद संख्या
1. सहाय्यक संचालक , महाराष्ट्र वित्त व लेखा विभाग, गट अ - 9 जागा
2. मुख्याधिकारी , नगरपालिका/परिषद, गट अ - 22 जागा
3. बाल विकास प्रकल्प अधिकारी, गट अ व तत्सम पदे -28 जागा
4. सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट ब -2 जागा
5. उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट ब - 3 जागा
6. कक्ष अधिकारी गट ब - 5 जागा
7. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट ब - 4 जागा
8. निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था तसेच तत्सम पदे - 88 जागा
एकूण 161 जागा
शैक्षणिक पात्रता
1. पद क्र. 1 - B.com किंवा CA/ ICWA किंवा MBA
2. पद क्र. 2 ते 6 &8 - पदवीधर किंवा समतुल्य
3. पद क्र. 7 - भौतिकशास्त्र व गणित विषयासह विज्ञान अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवी.
वयाची अट
19 ते 38 वर्षे
(मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ 5 वर्षे सूट)
नोकरी ठिकाण महाराष्ट्र
फी -
अमागास प्रवर्ग - 544 रु
मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/अनाथ - 344 रू
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख - 24 जून 2022
ऑनलाईन अर्ज करण्यास 12 मे २०२२ पासून सुरुवात होत आहे.
परीक्षा
पूर्व परीक्षा - 21 ऑगस्ट 2022
मुख्य परीक्षा - 21,22,23 जानेवारी 2023
परीक्षेचे टप्पे
1. पूर्व परीक्षा - 400 गुण
2. मुख्य परीक्षा - 800 गुण
3. मुलाखत - 100 गुण
अर्ज करा - Apply Online Click here
नवीन सरकारी नोकरीच्या जाहीराती साठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा
महत्वाच्या भरती


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा