इंडियन आर्मी नर्सिंग कोर्स 220 जागेसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. फक्त महिला उमेदवारांनाच B.sc नर्सिंग कोर्स शैक्षणिक वर्ष 2022 साठी Armed force Medical Servises कॉलेज मध्ये एडमिशन देण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवार NEET UG 2022 परीक्षा देत आहेत त्यांनाच यासाठी अर्ज करता येईल.
अधिक माहिती पुढील प्रमाणे
कोर्सचे नाव - Indain Army B.sc नर्सिंग कोर्स
संस्था व उपलब्ध जागा
1. CON , AFMC पुणे - 40 जागा
2. CON, CH(EC) कोलकाता - 30 जागा
3. CON, INHS अश्विनी मुंबई - 40 जागा
4. CON, Ah(R&R) नवी दिल्ली - 30 जागा
5. CON, CH(CC) लखनऊ - 40 जागा
6. CON, CH (AF) बेंगलोर - 40 जागा
एकूण 220 जागा
शैक्षणिक पात्रता - 12 वी उत्तीर्ण 50% गुणासह (फिजिक्स केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्रजी)
वयाची अट
जन्म 1 ऑक्टोंबर 1997 ते 30 सप्टेंबर 2005 दरम्यान
फी -
General/OBC -200 रू
SC/ST - फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख - 31 मे 2022
पात्रता -
1. फक्त महिलांनाच अर्ज करता येईल (अविवाहित, विधवा)
2. भारतीय नागरिकत्व
3. जन्म 1 ऑक्टोंबर 1997 ते 30 सप्टेंबर 2005 दरम्यान (दोन्ही तारखा समाविष्ट)
4. उंची कमीत कमी 152 CM
5. NEET UG स्कोअर वरून निवड होईल.
अर्ज करा - Apply Online Click here
नवीन सरकारी नोकरीच्या जाहीराती साठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा
महत्वाच्या भरती


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा