भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये भरती
भारतीय पोस्ट ऑफीस मध्ये ब्रांच पोस्टमास्टर (BPM), असिस्टंट ब्रांचं पोस्टमास्टर (ABPM) आणि ग्रामीण डाक सेवक या पदासाठी मेगा भरती होत आहे. त्यासाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. एकूण 38926 जागा असून महाराष्ट्र मध्ये 3026 जागांसाठी भरती होणार आहे. अधिक माहिती पुढीप्रमाणे...
मासिक पगार
ब्राचं पोस्टमास्टर या पदासाठी 12000/-मासिक पगार असेल.
असिस्टंट ब्राचं पोस्टमास्टर आणि ग्रामीण डाक सेवक साठी 10000/- पगार असेल.
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात -
02/05/2022
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख - 05/06/2022
शैक्षणिक पात्रता -
दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक
एकूण जागा - 38926
महाराष्ट्र मध्ये जागा - 3026
नोंदणी फी /Fee -
100 रुपये
(SC,ST,PWD आणि महिलांना फी माफ आहे.)
वयाची अट -
18 ते 40 वर्ष.
वयात सूट -
SC /ST - 5 वर्षे.
OBC - 3 वर्ष
PWD (अपंग) - 10 वर्षे
PWD+ OBC - 13 वर्षे
PWD+SC/ST- 15 वर्षे
अटी -
1. स्थानिक भाषा येणे आवश्यक
2. सायकल येणे आवश्यक
3. आधीचा कोणताही अनुभव निवड करतेवेळी विचारात घेतला जाणार नाही.
आवश्यक कागदपत्रे -
1. दहावी मार्क लिस्ट
2. फोटो
3. सही
4. जातीचा दाखला असल्यास
5. अपंग प्रमाणपत्र असल्यास
6. आधार कार्ड
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 6 जून आहे आणि अर्ज करण्यासाठी लिंक पुढें दिली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील जागा पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन सरकारी नोकरीच्या जाहीराती साठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा
महत्वाच्या भरती
---------------------------------
1. भारतीय नौदल भरती 2022 /Indain Navy Recruitment 2022
2.इंडियन आर्मी भरती 2022 / ग्रुप C / Indian Army Group C Recruitment 2022
1. नवीन ट्रॅक्टर ट्रॉली खरेदी साठी सरकार देतेय 20% ते 90 % अनुदान
2. ई श्रम कार्ड धारकला 2 लाखाचा विमा कसा मिळणारं? सविस्तर माहिती / E shram Card 2 lakh Insurance
3. पी.एफ खात्याला वारसदार कसे लावावे याची संपुर्ण माहीती
BPM, ABPM/ GDS Bharati 2022
38926 Recrutment 2022
maharashtra 3026 bharati 2022


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा