स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत दिल्ली पोलिस दलात हेड कॉन्स्टेबल या पदाच्या 835 जागांसाठी भरती होत आहे. त्यामध्ये पुरुष आणि महिला दोघेही सहभागी होऊ शकतात. हेड कॉन्स्टेबल मिनिस्टरियल या पदांसाठी ही भरती होत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2022 आहे, आणि परीक्षा सप्टेंबर 2022 मध्ये होईल. अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे , तरी यासाठी आवश्यक पात्रता, म्हणजे शैक्षणिक पात्रता बारावी पास टायपिंग आवश्यक आहे , अधिक माहितीसाठी पुढील प्रमाणे...
पदाचे नाव हेड कॉन्स्टेबल मिनिस्टरियल
यामध्ये पुरुष 559 जागा व महिलांसाठी 276 जागा आहेत अशा टोटल 835 जागा साठी हेड कॉन्स्टेबल या पदाची भरती होत आहे.
835 जागांचे कॅटेगरीनुसार विश्लेषण पुढीलप्रमाणे.
शैक्षणिक पात्रता
बारावी उत्तीर्ण आणि इंग्रजी टायपिंग 30 श. प्र. मी किंवा हिंदी टायपिंग 25 श. प्र. मी
वयाची अट:-
18 ते 25 वर्ष एक जानेवारी दोन 22 रोजी
एससी /एसटी 5 वर्षे सूट
ओबीसी 3 वर्षे सूट
नोकरीचे ठिकाण :- दिल्ली
परीक्षा फी
General OBC -100 रुपये
SC ST ExSM महिला फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जून 2022
परीक्षा सप्टेंबर 2022
अर्ज करा - Apply Online Click Here
नवीन सरकारी नोकरीच्या जाहीराती साठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा