रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत मुख्याध्यापक, समन्वय, केजी शिक्षक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, क्रीडाशिक्षक कला आणि संगीत शिक्षक संगणक शिक्षक, ग्रंथपाल ,शिक्षण समुपदेशक शिक्षक पदाच्या एकूण 79 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरीता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत
मुलाखतीची तारीख 19 मे 2022
पद, पद संख्या
1. प्रिन्सिपल :
शैक्षणिक पात्रता: -बी ए/ एम ए/ बी एस सी /एम एस सी /आणि पाच ते सहा वर्षांचा अनुभव प्रिन्सिपल या पदावर
2. समन्वय:
शैक्षणिक पात्रता:- एच एस सी /डी एड /D.El Ed/ बी एस सी/ एम एस सी/ बी एड/ आणि तीन वर्षाचा अनुभव
3. के.जी शिक्षक:
शैक्षणिक पात्रता:- के जी टीचर/ मॉन्टेसरी trained/ सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन अर्ली चाइल्डहूड स्पेशल एज्युकेशन
4. प्रायमरी टीचर 1ली ते 8 वी:
शैक्षणिक पात्रता :-एच एस सी /डी एड/ D.El Ed/बीएस्सी/ बीए/ डी एड /बीएड आणि दोन वर्ष अनुभव
5. उच्च प्राथमिक शिक्षक 6 वी ते 8 वी:
शैक्षणिक पात्रता:- एम एस सी/ बीएससी/ बीएड/ आणि दोन वर्ष अनुभव
6. माध्यमिक शिक्षक 9 वी ते 10 वी:
शैक्षणिक पात्रता:- एम एस सी /बी एस सी/ एम बी/ ए बीएड/ आणि दोन वर्षाचा अनुभव
7. स्पोर्ट्स शिक्षक:
शैक्षणिक पात्रता:- बी एस सी बी एड/ बीपी एड आणि दोन वर्षाचा अनुभव
8. कला आणि संगीत शिक्षक:
शैक्षणिक पात्रता:- ATD/ क्राफ्ट /संगीत विशारद
9. कॉम्प्युटर शिक्षक:-
शैक्षणिक पात्रता:- बी एस सी /एम एस सी /बी सी ए /एम सी ए/ कंप्यूटर कोर्स
10. ग्रंथपाल:-
शैक्षणिक पात्रता :बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स/ LTC
11. शिक्षण समुपदेशक:-
शैक्षणिक पात्रता:- बीएससी /सायकॉलॉजी विथ सर्टिफिकेट ऑफ डिप्लोमा इन गाईडन्स इन कन्सोलींग
पदसंख्या :- 79 जागा
नोकरीचे ठिकाण:- सातारा
निवड प्रक्रिया :- मुलाखतीद्वारे
मुलाखती चा पत्ता :- आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सातारा तालुका आणि जिल्हा सातारा 415001
मुलाखतीची तारीख 19 मे 2022
अधीक माहीतीसाठी जाहीरात पहा..............
कोल्हापूर, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय मध्ये भरती


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा