UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा 2022.
339 जागांसाठी परीक्षा होणार आहे.
परीक्षेचे नाव संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा CDS II 2022
जाहिरात क्रमांक - 11/2022.CDS-II
कोर्सचे नाव आणि पद संख्या:
1. भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडमी डेहराडून 155 (DE) - 100 जागा
2. भारतीय नौदल अकॅडमी एझिमाला Executive (General Service)/Hydro - 22 जागा
3. हवाई दल अकॅडमी हैदराबाद No.214 F(P) Course - 32 जागा
4. ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (पुरुष) चेन्नई , 118 th SSC(Men) Course (NT) - 169 जागा
5. ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई, 32th SSC Women (Non Technical) Course - 16 जागा
एकुण 339 जागा
शैक्षणिक पात्रता
पद क्र. 1 साठी पदवीधर
पद क्र. 2 साठी इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.3 पदवी (भौतिकशास्त्र आणि गणित 10+2 लेवल) किंवा इंजिनिअरिंग पदवी
पद क्र. 4 साठी पदवीधर
पद क्र. 5 साठी पदवीधर
वयाची अट
1. पद क्र.1 जन्म 2 जुलै 1999 ते 1 जुलै 2004 दरम्यान.
2. पद क्र. 2 जन्म 2 जुलै 1999 ते 1 जुलै 2004 दरम्यान.
3. पद क्र. 3 जन्म 2 जुलै 1999 ते 1 जुलै 2003 दरम्यान.
4. पद क्र. 4 जन्म 2 जुलै 1998 ते 1 जुलै 2004 दरम्यान.
5. पद क्र. 5 जन्म 2 जुलै 1998 ते 1 जुलै 2004 दरम्यान.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी- General OBC-200 रू.
SC ST महिला - फी नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जून 2022
नवीन सरकारी नोकरीच्या जाहीराती साठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा