Google मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर या पदाकरीता ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या साठी कोणतीही पदवी तसेच पदवीच्या शेवटच्या वर्षातील उमेदवर असेल तरी चालेल, आणि अनुभव असेल त्यांनाही प्राधान्य मिळेल. म्हणजे फ्रेशर आणि अनुभव असणारे दोन्ही या साठी अर्ज करू शकतात.
नोकरीचे ठिकाण बेंगलोर व हैद्रबाद आहे. अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. व अर्ज करण्याची शेवटची तारीख अजुन प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे पदवीधारक युवकांनी Google मध्ये करीयर करण्याची संधी सोडू नये.
फ्रेशर तसेच अनुभव असणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात अनुभव 2 वर्षाचा प्रोग्रामिंग मध्ये C, व C++, Java, Ani Python मध्ये प्रोग्रामिंग चा असावा.
अर्ज करण्याची अंतिम तारीख अजुन प्रसिद्ध झालेली नाही म्हणून उमेदवारांनी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून लवकर अर्ज करावा.
अधिक माहिती पुढील प्रमाणे.
नोकरी ठिकाण - बेंगलोर, हैद्राबाद.
शैक्षणीक पात्रता (कमीत कमी) :
पदवी आणि practical अनुभव
अनुभव - Unix, Linux, Windows or Mac environment, distributed systems, Machine, learning, information retritand TCP/IP, Experience programming in C, C++, Java or Python.
शैक्षणिक पात्रता (प्राधान्य):
मास्टर पदवी (Master Degree) or PHD
पगार: Not Mantioned
वयाची अट : Not Mantioned
JOB RESPONSIBILITY:
- Research, conceive and develop software applications to extend and improve on Google’s product offering.
- Contribute to a wide variety of projects utilizing natural language processing, artificial intelligence, data compression, machine learning and search technologies.
- Collaborate on scalability issues involving access to massive amounts of data and information.
- Solve challenges/problems that you are presented with.
महत्वाच्या भरती


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा