मुख्य सामग्रीवर वगळा

MTS आणि हवलदार अभ्यास्क्रम / SSC MTS Syllabus



स्टाफ सेलेक्शन् कमिशन मार्फत हवालदार आणि MTS (Multi Taking Staff) ऑनलाईन अर्ज मागवण्यात आहे होते.  त्यासाठी दोन पेपर होणार आहेत, पेपर  जुले 2022 मध्ये होणार आहे तर पेपर 2 ची तारीख अजुन प्रसिद्ध झालेली नाही. तसेच ज्यांनी अर्ज केले आहेत त्यांच्या अर्जात काही चुकले असेल तर दुरुस्ती करू शकता, त्यासाठी तारीख 5 मे 2022 ते 9 मे 2022 पर्यंत मुदत आहे.  पण ज्यांचा फॉर्म पूर्णपणे सबमिट झाला आहे म्हणजे पेमेंट कट झाले आहे त्यांनाच यामध्ये करेक्शन करत येते.  या पाच दिवसामध्ये उमेदवाराला 2 वेळा अर्ज करेक्शन करता येऊ शकतो. पहिल्यांदा दुरुस्ती साठी 200 रू फी आकारली जाईल, व दुसऱ्यांदा दुरुस्ती साठी 500 रु फी आकारली जाईल.
हवालदार CBIC and CBN साठी 3603 जागा आहेत. तर MTS साठी जागा अजुन प्रसिद्ध केलेल्या नाहीत. लवकरच वेबसाईट वर MTS च्या जागा प्रसिद्ध होतील. 







....अभासक्रम....

आता आपण MTS व हवालदार भरती साठी आवश्यक अभ्यासक्रम Syllabus पाहणार आहोत. त्या आधी  आपण परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या बाबी पाहणार आहोत.

1. पेपर 1 हा कॉम्प्युटर वर होणार आहे, म्हणजे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

2. पेपर 2 शारीरिक कार्य क्षमता चाचणी (Physical Efficiency Test)/ शारीरिक मानक चाचणी Physical Standard Test फक्त हवालदार पोस्ट साठी. आणि पेपर 2 वर्णनात्मक पेपर.

3. हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये पेपर असेल.

4. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. प्रत्येक चुकीच्या प्रश्नाला 0.25 निगेटिव्ह मार्किंग असेल. 

5. पेपर 1 हा 90 मिनिट चा असेल.

Syllabus 

पेपर 1 (Computer based Examination)

Subject.                    Questions        Mark

General English               25.                              25

General Intelligence.       25.                              25
& Reasoning

Numerical Aptitude.        25.                            25

General Awareness.         25.                            25


   
Paper 2

Subject.                                               Mark.    

निबंध आणि पत्र लिहणे                                50        
 इंग्रजी किंवा इतर कोणत्याही भाषेत.       (25+25)


 पेपर 2 हा वर्णनात्मक पद्धतीचा असेल, पेपर आणि पेन पद्धतीचा असेल. उमेदवाराने निबंध किंवा पत्र इंग्रजी किंवा इतर कोणत्याही भाषेत लिहायचे आहे. 



पेपर 1 चा  आणि  पेपर 2 चा सविस्तर अभ्यास्क्रम खालील प्रमाणे


Paper-I:

Indicative Syllabus for Computer Based Examination (Paper-I):

Questions on ‘General Intelligence and Reasoning’ will be non-
verbal considering the functions attached to the post.

Questions on Numerical Aptitude and General English will be
simple, of a level that an average matriculate will be in a
position to answer comfortably. Questions on General
Awareness will also be of similar standard.

1.  English Language: Candidates' understanding of the basics of
English Language, its vocabulary, grammar, sentence
structure, synonyms, antonyms and its correct usage, etc. and
writing ability would be tested.

2.  General Intelligence and Reasoning: It will include questions
of non-verbal type. The test will include questions on
similarities and differences, space visualization, problem
solving, analysis, judgment, decision making, visual memory,
discriminating observation, relationship concepts, figure
classification, arithmetical number series, non-verbal series
etc. The test will also include questions designed to test the
candidate’s abilities to deal with abstract ideas and symbols
and their relationship, arithmetical computation and other
analytical functions.

3.  Numerical Aptitude: It will include questions on problems
relating to Number Systems, Computation of Whole Numbers,
Decimals and Fractions and relationship between Numbers,
Fundamental arithmetical operations, Percentages, Ratio and
Proportion, Averages, Interest, Profit and Loss, Discount, use of
Tables and Graphs, Mensuration, Time and Distance, Ratio
and Time, Time and Work, etc.

4.  General Awareness: Questions will be designed to test the
ability of the candidate’s general awareness of the environment
around him and its application to society. Questions will also
be designed to test knowledge of current events and of such
matters of everyday observation and experience in their
scientific aspects as may be expected of an educated person.
The test will also include questions relating to India and its
neighbouring countries especially pertaining to Sports, History,
Culture, Geography, Economic scene, General Polity including
Indian Constitution, and Scientific Research etc. These
questions will be such that they do not require a special study
of any discipline.

 For VH candidates of 40% and above visual disability, there will
be no component of Maps/Graphs/Diagrams/Statistical Data
in the Paper.


Paper-II:

 The Paper will be set in Hindi, English and in other
languages mentioned in the Schedule-VIII of the Constitution as
given at Annexure-XV, to test basic language skills commensurate
with the educational qualification prescribed for the post.
Candidates will be required to write one short essay/ letter.


1. भारतीय पोस्ट ऑफीस मध्ये 38926 जांगासाठी मेगा भरती / GDS Bharati 2022


----------------------------------------------------------------------------

1. भारतीय नौदल भरती 2022 /Indain Navy Recruitment 2022


------------------------------------------------------------------------------

2.इंडियन आर्मी भरती 2022 / ग्रुप C / Indian Army Group C Recruitment 2022


---------------------------------------------------------------------------------------------

----------------------------------------------------------------------------------------------


-----------------------------------------------------------------------------------------------



टिप्पण्या

महत्वाच्या भरती

भारतीय वायूसेना अग्निवीरवायु (Non-Combatant) भरती 2026 – संपूर्ण माहिती

  भारतीय वायूसेनेत Agniveervayu Non-Combatant पदासाठी 02/2026 बॅचची भरती जाहीर झाली आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत ही भरती 4 वर्षांच्या कालावधीसाठी केली जाते. खाली या भरतीची महत्त्वाची माहिती दिली आहे. पदाचे नाव अग्निवीरवायु (Non-Combatant) अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 फेब्रुवारी 2026 पात्रता (Eligibility) वय मर्यादा जन्म तारीख: 02 जुलै 2005 ते 02 जानेवारी 2009 (दोन्ही दिवस धरून) वैवाहिक स्थिती फक्त अविवाहित पुरुष उमेदवार पात्र 4 वर्षांच्या सेवाकाळात लग्न करता येणार नाही शैक्षणिक पात्रता 10वी (Matriculation) पास – मान्यताप्राप्त बोर्डातून शारीरिक व वैद्यकीय निकष किमान उंची: 152 सेमी छाती विस्तार: किमान 5 सेमी दृष्टी: 6/36 (Correctable to 6/9) LASIK/PRK शस्त्रक्रिया मान्य नाही ऐकण्याची क्षमता सामान्य असावी शरीर पूर्णपणे निरोगी असणे आवश्यक नोकरीचे काम (Job Profile) 1. Hospitality Stream स्वयंपाक, किचन व्यवस्थापन अन्न साठवण, सर्व्हिंग, स्वच्छता 2. Housekeeping Stream साफसफाई, बागकाम, पाणी भरणे कपडे इस्त्री, शू पॉलिश, छोटे दुरुस्ती काम अर्ज करण्याची प्रक्रिया अर्ज फॉर्म डाउनलोड करण्यासाठी य...

📮 इंडिया पोस्ट GDS भरती 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी

भारत सरकारच्या डाक विभाग (India Post) मार्फत Gramin Dak Sevak (GDS) भरती 2026 ची अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत 10वी पास उमेदवारांना परीक्षा न देता सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे. 28000+  जागांसाठी ही भरती असणार आहे  ही भरती संपूर्ण भारतभर विविध राज्यांमध्ये होणार असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 🏛️ भरती विभाग India Post – Department of Posts, Government of India 📌 भरतीचे नाव Gramin Dak Sevak (GDS) Recruitment 2026 📍 पदांचे नाव Branch Postmaster (BPM) Assistant Branch Postmaster (ABPM) Dak Sevak 🗓️ महत्वाच्या तारखा One Time Registration: 31 जानेवारी 2026 ते 14 फेब्रुवारी 2026 ऑनलाईन अर्ज व फी भरणे: 02 फेब्रुवारी 2026 ते 16 फेब्रुवारी 2026 Correction / Edit Window: 18 व 19 फेब्रुवारी 2026 🎓 शैक्षणिक पात्रता उमेदवार 10 वी (SSC) उत्तीर्ण असावा गणित व इंग्रजी विषय उत्तीर्ण असणे आवश्यक संबंधित राज्याची स्थानिक भाषा 10 वीपर्यंत शिकलेली असावी 🎂 वयोमर्यादा किमान वय: 18 वर्षे कमाल वय: 40 वर्षे 🎯 वय सवलत SC/ST – 5 वर्षे OBC –...

🚆RRB Group D भरती 2026

  🚆 RRB Group D भरती 2026 | CEN No. 09/2025 भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! Railway Recruitment Board (RRB) मार्फत Group D (Level–1) पदांसाठी CEN No. 09/2025 अंतर्गत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे देशभरात विविध रेल्वे झोनमध्ये एकूण 22,195 पदे भरली जाणार आहेत. 🔔 भरतीचा थोडक्यात आढावा भरती संस्था: Railway Recruitment Board (RRB) जाहिरात क्रमांक: CEN No. 09/2025 पदाचा स्तर: Level–1 (Group D) एकूण पदे: 22,195 पगार: ₹18,000/- (7th CPC Pay Matrix) नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत 📅 महत्वाच्या तारखा 🟢 अर्ज सुरू: 31 जानेवारी 2026 🔴 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 मार्च 2026 (23:59) 💳 अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2026 ✏️ अर्ज दुरुस्ती कालावधी: 05 मार्च ते 14 मार्च 2026 🧑‍🦯 Scribe तपशील भरण्याची तारीख: 15 मार्च ते 19 मार्च 2026 🎓 शैक्षणिक पात्रता उमेदवार 10वी पास / ITI / Act Apprentice असणे आवश्यक आहे (पदानुसार). अंतिम निकाल लागलेला असणे आवश्यक आहे. Final Result प्रतीक्षेत असलेले उमेदवार अपात्र ठ...

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2025 – संपूर्ण माहिती

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2025 – संपूर्ण माहिती --- प्रस्तावना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) ही राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक म्हणून नियुक्त होण्यासाठी आवश्यक असलेली एक पात्रता परीक्षा आहे. ही परीक्षा केंद्र व राज्य सरकारच्या नियमावलीनुसार आयोजित केली जाते. सन 2025 मधील MAHATET परीक्षा संदर्भातील सर्व तपशील या लेखामध्ये दिलेले आहेत. --- 1. MAHATET म्हणजे काय? MAHATET (Maharashtra Teacher Eligibility Test) ही परीक्षा राज्यातील प्राथमिक (इ. १ ली ते ५ वी) आणि उच्च प्राथमिक (इ. ६ वी ते ८ वी) शिक्षक पदासाठी पात्रता मिळविण्यासाठी घेण्यात येते. शिक्षक पदासाठी अर्ज करण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. --- 2. परीक्षेचे आयोजन आयोजक संस्था: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे परीक्षेची तारीख: रविवार, 23 नोव्हेंबर 2025 पेपर I वेळ: सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 पेपर II वेळ: दुपारी 2.30 ते सायं 5.00 --- 3. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरुवात: 15 सप्टेंबर 2025 शेवटची तारीख: 3 ऑक्टोबर 2025 अर्ज कस...

NAPS Apprentice Registration 2025 – आवश्यक कागदपत्रे व संपूर्ण माहिती

  🛠️ NAPS Apprentice Registration 2025 – संपूर्ण माहिती 📌 प्रस्तावना भारत सरकारने युवकांना कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळाव्यात म्हणून राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना (NAPS) सुरू केली आहे. या योजनेतून विविध उद्योगांमध्ये उमेदवारांना Apprentice म्हणून प्रशिक्षण दिले जाते. उमेदवार शिकत असताना त्यांना मानधन (स्टायपेंड) देखील दिले जाते. --- 📑 नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे 1. आधार कार्ड 2. मोबाईल नंबर (OTP पडताळणीसाठी) 3. ई-मेल आयडी 4. पासपोर्ट साईज फोटो 5. सही / डिजिटल सिग्नेचर 6. बँक पासबुक / खाते तपशील (Aadhaar लिंक खाते) 7. शैक्षणिक प्रमाणपत्रे (10वी / 12वी / ITI / Diploma / Degree) 8. रहिवासी प्रमाणपत्र (काही प्रकरणांत आवश्यक) --- 👨‍🎓 पात्रता अटी उमेदवार भारतीय नागरिक असावा किमान वय: 14 वर्षे कमाल वय: ट्रेडनुसार बदलते शैक्षणिक पात्रता: काही ट्रेडसाठी 8वी उत्तीर्ण बहुतांशसाठी 10वी / 12वी उत्तीर्ण तांत्रिक (Technical) ट्रेडसाठी ITI / Diploma / Degree आवश्यक उमेदवाराकडे Aadhaar-लिंक बँक खाते असणे बंधनकारक --- 💰 स्टायपेंड (मानधन) Apprentice ला मासिक मानधन (स्टायप...