भारतीय हवाई दलात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती 2022
कोर्स चे नाव -अग्निविर वायू in-tech 01/2022
पदसंख्या तूर्तास निर्दिष्ट नाही
पदाचे नाव अग्नीवीर वायू
शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर सायन्स/इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. भौतिकशास्त्र आणि गणित.
शारीरिक पात्रता: उंची: 152.5, छाती: किमान 05 सेमी फुगवून.
वयाची अट: जन्म 29 डिसेंबर 1999 ते 29 जून 2005 दरम्यान.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: ₹250/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 जुलै 2022 (05:00 PM)
परीक्षा (Online): 24 जुलै 2022
काय आहे अग्निपथ योजना ? अग्निपथ योजनेची संपुर्ण माहीती
भारतीय सैन्य दलात अग्निपथ योजनेअंतर्गत भरती 2022
नवीन सरकारी नोकरीच्या जाहीराती साठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा