भारतीय सैन्य दलात अग्निपथ योजनेअंतर्गत लवकरच भरतीला सुरुवात होणार आहे. तर ऑनलाईन फॉर्म भरणे जुलै 2022 मध्ये सुरू होणार आहेत.
पदाचे नाव व तपशील
1. अग्निविर जनरल ड्यूटी GD
2. अग्निविर टेक्निकल
3. सोल्जर टेक्निकल एव्हिवशन & दारू गोळा निरीक्षक
4. अग्निविर लिपिक स्टोअर किपर टेक्निकल
5. अग्निविर ट्रेडसमन 10 वी उत्तीर्ण
6. अग्निविर ट्रेडसमन 8 वी उत्तीर्ण
शैक्षणिक पात्रता
1. पद क्र 1: 45 % गुणांसह 10 वी उत्तीर्ण
2. पद क्र 2: 50 % गुणांसह 12 वी उत्तीर्ण (PCB & English) . किंवा 12 वी उत्तीर्ण आणि iti किंवा डिप्लोमा
3. पद क्र 3: 50 % गुणांसह 12 वी उत्तीर्ण (PCM & English)
4.पद क्र 4: 60 % गुणांसह 12 वी उत्तीर्ण (कला, वाणिज्य, विज्ञान)
5. पद क्र 5: 10 वी उत्तीर्ण
6. पद क्र 6: 10 वी उत्तीर्ण
वयाची अट : 17.5 ते 23 वर्षे
सूचना - उर्वरित सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.
अर्ज करण्यास सुरुवात- जुलै 2022
काय आहे अग्निपथ योजना? अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
अग्नीपथ योजनेअंतर्गत तीन सेवा दल म्हणजे भारतीय नौदल, भारतीय हवाई दल, भारतीय वायुसेना यामध्ये चार वर्षासाठी अग्नीवीरांची नोंदणी केली जाईल.
नवीन सरकारी नोकरीच्या जाहीराती साठी आपला व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा