या साठी शैक्षणिक पात्रता 60 टक्के गुणांसह B.sc भौतिकशास्त्र व गणित विषया सह पदवी. किंवा कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग पदवी.
अधिक माहिती पुढीप्रमाणे..
पदाचे नाव - जूनियर एक्झिक्युटिवे (एअर ट्रॅफिक कंट्रोल)
पदाचा तपशील
UR - 163
EWS- 40
OBC - 108
SC- 59
ST- 30
एकूण - 400 जागा
शैक्षणिक पात्रता - 60% गुणासह B.sc (भौतिकशास्त्र &गणित) किंवा कोणत्याही शाखेतील इंजिनीअरिंग पदवी
वयाची अट - 27 वर्षांपर्यंत
SC ST 5 वर्षे सूट
OBC 3 वर्षे सूट
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
फी - General/ OBC - 1000 रू.
SC/ST महिला - 81 रू
ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख - 14 जुलै 2022


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा