IDBI बँकेत 1544 जागांसाठी भरती होत आहे, त्यासाठी पात्र उमेदवार कडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. म्हणजे पदवीधारक उमेदवारांना ही सुवर्णसंधी आहे. अर्ज करण्याची सुरुवात 3 जून 2022 पासून होत आहे. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जून 2022 आहे. परीक्षा (ऑनलाईन) तारीख एकझिक्युटिव्ह या पदासाठी 9 जुलै 2022 रोजी होणार आहे तर असिस्टंट मॅनेजर या पदासाठी 23 जुलै 2022 रोजी परीक्षा होणार आहे. दोन्ही परीक्षेच्या तारखा तात्पुरत्या आहेत त्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
पदांची नाव व तपशील
1. एक्झिक्युटिव्ह - 1044 जागा
2. असिस्टंट मॅनेजर (PGDBF) - 500 जागा
शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट -
1 एप्रिल 2022 रोजी
पद क्र 1 साठी 21 ते 25 वर्षे
पद क्र 2 साठी 21 ते 28 वर्षे
(SC ST 5 वर्षे सूट, OBC 3 वर्षे सूट)
नोकरी ठिकाण - संपूर्ण भारत
Fee - General/OBC -1000 रू
SC/ ST /PWD - 200 रू
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जून 2022
परीक्षा ऑनलाईन
पद क्र 1 साठी 9 जुलै 2022
पद क्र 2 साठी 23 जुलै 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 3 जून 2022

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा