रा.शी गोसावी कलानिकेतन महाविद्यालय कोल्हापूर केंद्रभूत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2023 24 ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झाले आहे
कोर्स चे नाव व आवश्यक कागदपत्रे
1. मूलभूत अभ्यासक्रम( Foundation) 1 वर्ष कालावधी
आवश्यक कागदपत्रे- SSS गुणपत्रक ,शाळा सोडल्याचा दाखला ,जातीचा दाखला (एस सी व एसटी वगळता इतरांना नॉन क्रिमीलेअर आवश्यक) ,डोमेसिअल ,आधार कार्ड, फोटो, ज्यादा मार्क साठी इंटरमिजिएट ड्रॉईंग प्रमाणपत्र , Ex सर्विस मॅन आयडी कार्ड
2. उपयोजित कला (G.D Arts Applied) - 4 वर्ष
आवश्यक कागदपत्रे- Foundation गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला ,जातीचा दाखला (एस सी व एसटी वगळता इतरांना नॉन क्रिमीलेअर आवश्यक) ,डोमेसिअल ,आधार कार्ड, फोटो, Ex सर्विस मॅन आयडी कार्ड
3. कलाशिक्षक पदविका (A.T.D) -2 वर्ष
आवश्यक कागदपत्रे - HSS गुणपत्रक ,शाळा सोडल्याचा दाखला ,जातीचा दाखला (एस सी व एसटी वगळता इतरांना नॉन क्रिमीलेअर आवश्यक) ,डोमेसिअल ,आधार कार्ड, फोटो, ज्यादा मार्क साठी इंटरमिजिएट ड्रॉईंग प्रमाणपत्र , Ex सर्विस मॅन आयडी कार्ड
अर्ज करण्याची अंतिम तारीख - 25/06/2023
उमेदवार तात्पुरती निवड यादी - 28/06/2023
निवड यादी बाबत ऑनलाईन तक्रार नोंदणी - 29/06/2023
(तक्रार नोंदणीसाठी ई-मेल आयडी technicalsupp101@gmail.com)
अंतिम निवड यादी प्रसिद्ध - 04/07/2023
महाविद्यालयामध्ये प्रवेश- 05/07/2023 ते 07/07/2023


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा