मुख्य सामग्रीवर वगळा

अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका भरती 2023

 बाल विकास प्रकल्प अधिकारी कोल्हापूर (नागरी) जिल्हा कोल्हापूर या कार्यालयातील हातकलंगले ,कागल, कुरुंदवाड, पेठ वडगाव, मुरगुड नगरपरिषद ,शिरोळ चंदगड आजरा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील अंगणवाडी मदतनीस पदसंख्या 21 व चंदगड नगरपंचायत मिनी अंगणवाडी सेविका पदसंख्या एक या मानधने पदासाठी स्त्री उमेदवार भरती करिता अर्ज मागविण्यात येत आहेत अधिक माहिती पुढील प्रमाणे






पदाचे नाव - अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका


शैक्षणिक पात्रता- बारावी पास अंगणवाडी मदतनीस या पदासाठी

वास्तव्याची अट (स्थानिक रहिवासी असणे आवश्यक) -

ज्या नगर परिषद नगरपंचायत क्षेत्रात मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका पद रिक्त आहे त्या नगरपरिषद नगरपंचायत क्षेत्रातील रहिवासी असलेल्या उमेदवारांना पात्र समजण्यात येईल

वयाची अट - वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे राहील तथापि विधवा उमेदवारासाठी ही मर्यादा कमाल 40 अशी राहील. 


अनुभव - दोन वर्ष अनुभव आवश्यक


अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख - 03/07/2023


अर्ज सादर करण्याचा पत्ता - बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जिल्हा कोल्हापूर लक्ष्मीपुरी 1398, सी वार्ड, प्रार्थना हॉटेल दुसरा मजला ,कोल्हापूर पिन कोड 416002


अर्ज कसा सादर करावा - अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने लेखी स्वरूपात प्रत्यक्ष हजर राहून सादर करायचा आहे.

अर्जाचा नमुना खाली PDF मध्ये दिला आहे. तसेच इतर आवश्यक माहिती PDF मध्ये आहे संपूर्ण माहिती









टिप्पण्या