भारतीय रिझर्व्ह बँक [Reserve Bank of India] मध्ये विविध पदांच्या 35 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 जून 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा
शुल्क : 450/- रुपये [SC/ST/PwBD/EXS
- 50/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : 33,900/-
रुपये ते 71,032/- रुपये.
पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
1) 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा बोर्ड किंवा संस्थाकडून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये किमान 3 वर्षांचा डिप्लोमा किमान 65% गुणांसह किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवी किमान 55% गुणांसह (45% for SC/ST/PwBD). 02) 02 वर्षे अनुभव.
2) 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा बोर्ड किंवा संस्थाकडून इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी मध्ये किमान 3 वर्षांचा डिप्लोमा किमान 65% गुणांसह किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी मध्ये पदवी किमान 55% गुणांसह (45% for SC/ST/PwBD). 02) 02 वर्षे अनुभव.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.rbi.org.in

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा