मुख्य सामग्रीवर वगळा

[ITBP] इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये कॉन्स्टेबल चालक पदाची भरती 2023

इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स  मध्ये कॉन्स्टेबल (चालक) पदांच्या 458 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 27 जुलै 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.





एकूण: 458 जागा


पदांचे नाव  -  कॉन्स्टेबल (चालक) / Constable (Driver)


शैक्षणिक पात्रता01) मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून मॅट्रिक किंवा 10 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष 02) वैध अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक आहे.


वयाची अट21 ते 27 वर्षे.


शुल्क : 100/- रुपये [SC/ST/माजी सैनिक - शुल्क नाही]


वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.


नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत



जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा


Official Sitewww.itbpolice.nic.in




  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.itbpolice.nic.in/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 27 जुलै 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.itbpolice.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
  • ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा



 

टिप्पण्या