मुदतवाढ
भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल [Maharashtra Postal Circle] मध्ये ग्रामीण डाक सेवक- GDS पदांच्या 620 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 11 जून 2023 16 ते 23 जून 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
पद क्रमांक पदांचे नाव
1 GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) / GDS-Branch Post Master (BPM)
2 GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) / GDS-Assistant Branch Post Master (ABPM)
शैक्षणिक पात्रता : 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.
वयाची अट : 11 जून 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
शुल्क : 100/- रुपये [SC/ST/PWD/महिला - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : 10,000/- रुपये ते 29,380/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र & गोवा
अर्ज संपादित (Edit) करण्याची दिनांक : 12 ते 14 जून 2023 24 ते 26 जून 2023 रोजी
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.maharashtrapost.gov.in

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा