मुख्य सामग्रीवर वगळा

वन विभागामार्फत [Van Vibhag] वनरक्षक पदांच्या 2138 जागांसाठी भरती

 👉महाराष्ट्र वन विभागात 2417 जागांसाठी ऑनलाइन फॉर्म भरून घेण्यात आली होती त्याचे हॉल तिकीट आले आहे अधिक माहिती खालील प्रमाणे..

परीक्षा 31 जुलै ते 11 ऑगस्ट 2023

हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

परीक्षेचे वेळापत्रक




 







EXPIRED 

वन विभागामार्फत [Van Vibhag] वनरक्षक पदांच्या 2138 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 3 जुलै 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


पदांचे नाव  -  वनरक्षक / Forest Guard





शैक्षणिक पात्रता - 


01) उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (12 वी) ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी. 

02) अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील. 

03) माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील. 

04) नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा- यांचे पाल्य असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील. (टिप:- नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे संबंधात वरील प्रयोजनाकरिता शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलिस अधिकारी यांचे कडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र विचारार्थ घेण्यात येईल.)

 05) अर्ज स्वीकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे. 

06) मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.


वयाची अट30 जून 2023 रोजी 18 वर्षे ते 27 वर्षापर्यंत [मागासवर्गीय / अनाथ/ आ.दु.घ. - 05 वर्षे सूटट]


शुल्क 1000/- रुपये [मागासवर्गीय / अनाथ/ आ.दु.घ. - 900/- रुपये, माजी सैनिक - शुल्क नाही]


वेतनमान (Pay Scale) : 21,700/- रुपये ते 69,100/- रुपये.


नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र


ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा


जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा


Official Site : www.mahaforest.gov.in



  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://mahaforest.gov.in/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 30 जून 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mahaforest.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.























टिप्पण्या