मुख्य सामग्रीवर वगळा

महाराष्ट्र नगर परिषद भरती 2023

 👉 महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत [Maharashtra Nagar Parishad] विविध पदांच्या 1782 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.



परीक्षेचे नावमहाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा 2023


पद क्रमांक    पदाचे नाव 

1.  स्थापत्य अभियंता, गट-क / Civil Engineer, Group-C - 291

2. विद्युत अभियंता, गट-क / Electrical Engineer, Group-C -48

3. संगणक अभियंता,गट-क / Computer Engineer, Group-C - 45

4. पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, गट-क / Water Supply Drainage and Sanitation Engineer, Group-C -65

5. लेखापरीक्षक/लेखापाल,गट-क / Auditor/Accountant, Group-C - 247

6. कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, गट-क / Tax Assessment and Administrative Officer, Group-C -579

7. अग्निशमन अधिकारी, गट-क / Fire Officer, Group-C -372 

8. स्वच्छता निरीक्षक, गट-क / Sanitary Inspector, Group-C - 35


 

पद क्र.      शैक्षणिक पात्रता

1.  सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा  02) MS-CIT किंवा समतुल्य

2. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा 02) MS-CIT किंवा समतुल्य

3. संगणक इंजिनिअरिंग डिप्लोमा 02) MS-CIT किंवा समतुल्य

4. मेकॅनिकल/पर्यावरण इंजिनिअरिंग डिप्लोमा 02) MS-CIT किंवा समतुल्य

5. बी.कॉम 02) MS-CIT किंवा समतुल्य

6. कोणत्याही शाखेतील पदवी 02) MS-CIT किंवा समतुल्य

7.  कोणत्याही शाखेतील पदवी 02) अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम नागपूरमधून  उत्तीर्ण किंवा उपस्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम उत्तीर्ण 03) MS-CIT किंवा समतुल्य

8. कोणत्याही शाखेतील पदवी 02) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा

वयाची अट20 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ - 05 वर्षे सूट]

शुल्क1000/- रुपये [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ - 900/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र


जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा


  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://cdn.digialm.com/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 ऑगस्ट 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.mahadma.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.


ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा





टिप्पण्या