👉 इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत एक्झिक्युटिव्ह या पदासाठी 132 जागांसाठी भरती होत आहे त्यासाठी ऑनलाईन फॉर्म मागविण्यात येत आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2023 आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत एक्झिक्युटिव्ह या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधारक असेल असे उमेदवार अर्ज करू शकतात.
अधिक माहिती खालील प्रमाणे
जाहिरात क्रमांक . IPPB/CO/HR/RECT/2023-24/03
एकूण जागा 132
पदाचे नाव - एक्झिक्यूटिव्ह
पदाचा तपशील
UR - 56
EWS- 13
OBC - 35
SC- 19
ST - 09
Total - 132
शैक्षणिक पात्रता -कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट -1 जून 2023 रोजी 21 ते 35 वर्ष
(SC ST - 5 वर्षे सूट , OBC - 3 वर्षे सूट)
अर्ज करण्याची फी - Gen/OBC - 300 रू, (SC/ST /PWD-100 रू)
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 ऑगस्ट 2023 (11.59PM)
नोकरीचे ठिकाण -आसाम, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, जम्मू अँड काश्मीर, लडाख, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय ,मिझोरम, नागालँड, त्रिपुरा, उत्तराखंड
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा