जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता सहावी प्रवेश 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झाले आहे
👉 जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता सहावी प्रवेश 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झाले आहे. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2023 आहे.
पात्रता - इयत्ता पाचवी मध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी
वयाची अट - 01/05/2012 ते 31/07/2014 दरम्यान विद्यार्थ्यांची जन्मतारीख असणे आवश्यक (दोन्ही तारीख पकडून)
अर्ज करताना सूचना -
1. विद्यार्थ्याचे आधार कार्ड नसेल तर पालकांचे रहिवासी दाखला असणे आवश्यक
2. विद्यार्थी ज्या जिल्ह्यातील आहे त्या जिल्ह्यातच त्यांना अर्ज करता येऊ शकतो.
2. विद्यार्थ्यांना फक्त जवाहर नवोदय विद्यालय मध्ये एकदाच फॉर्म भरता येऊ शकतो. जर मागच्या वर्षी फॉर्म भरला असेल तर त्या विद्यार्थ्यांना यावर्षी फॉर्म भरता येणार नाही.
3. विद्यार्थ्यांची सिलेक्शन झाल्यानंतर विद्यार्थ्याला जन्माला दाखला व विद्यार्थी जर कास्ट मध्ये असेल तर जातीचा दाखला सबमिट करणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे
1. विद्यार्थ्याचे आधार कार्ड
2. आधार कार्ड नसल्यास पालकांचे रहिवासी दाखला किंवा आधार कार्ड
3. स्टडी सर्टिफिकेट (स्टडी सर्टिफिकेट PDF शेवटी दिली आहे ती डाऊनलोड करून त्यावरती आता शिकत असल्यास शाळेतील मुख्याध्यापकांचा सही व शिक्का घ्यावा)
4. विद्यार्थ्यांचा फोटो
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10/08/2023
स्टडी सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Hi
उत्तर द्याहटवाKis vishay per
उत्तर द्याहटवा