👉मुदतवाढ
Total: 309 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1. सहकारी अधिकारी श्रेणी-1 - 42
2. सहकारी अधिकारी श्रेणी-II - 63
3. लेखापरीक्षक श्रेणी-II - 07
4. वरिष्ठ लिपिक/सहाय्यक सहकारी अधिकारी - 159
5. उच्च श्रेणी लघुलेखक - 03
6. निम्न श्रेणी लघुलेखक - 27
7. लघुटंकलेखक - 08
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: कला (अर्थशास्त्रासह)/ वाणिज्य/विज्ञान/ विधी/कृषी शाखेतील किमान द्वितीय श्रेणीसह पदवी
- पद क्र.2: कला (अर्थशास्त्रासह)/ वाणिज्य/विज्ञान/ विधी/कृषी शाखेतील किमान द्वितीय श्रेणीसह पदवी
- पद क्र.3: ॲडव्हान्स अकाउंटन्सीसह B.Com
- पद क्र.4: कला/ वाणिज्य/विज्ञान/ विधी/कृषी शाखेतील पदवी
- पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
- पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
- पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
वयाची अट: 21 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक:₹900/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जुलै 2023 (11:55 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
जहिरात : - पहा
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://sahakarayukta.maharashtra.gov.in या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 जुलै 2023 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती https://sahakarayukta.maharashtra.gov.in/ या वेबसाईट वर दिलेली आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा