👉मुदतवाढ
IBPS मार्फत लिपिक पदाच्या ४०४५+ जागेसाठी भरती साठी ऑनलाईन फॉर्म मागवण्यात येत आहेत. फॉर्म भरण्याची अंतिम तारिख २८ जुलै २०२३ आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधारक या पदासाठी अर्ज करु शकतात. आधिक महीतीसाठी जाहीरात पहा...
जाहिरात क्र.: CRP Clerks-XIII
Total: 4045+ जागा
पदाचे नाव: लिपिक
शैक्षणिक पात्रता:
(i) कोणत्याही शाखेतील पदवी.
(ii) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.
वयाची अट: 01 जुलै 2023 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 2८ जुलै 2023
परीक्षा:
- पूर्व परीक्षा: ऑगस्ट/सप्टेंबर 2023
- मुख्य परीक्षा: ऑक्टोबर 2022
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.ibps.in/ या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 जुलै 2023 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती https://www.ibps.in/ या वेबसाईट वर दिलेली आहे.
- जाहीरात पहा

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा