मुख्य सामग्रीवर वगळा

स्टाफ सिलेक्शन कमिशन(SSC) मार्फत मेगा भरती 2023

 👉स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ज्युनिअर इंजिनिअर पदाची मेगा भरती साठी ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झाले आहे. सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल मध्ये डिप्लोमा किंवा पदवी झालेल्या विद्यार्थ्यांना ही सुवर्णसंधी आहे 1324 जागांसाठी ही भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2023 रात्री 11 वाजेपर्यंत आहे.  CBT पेपर वन ऑक्टोबर महिन्यात परीक्षा होईल. 



जूनियर इंजिनियर या पदासाठी ही भरती होणार आहे सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांना अर्ज करता येऊ शकतो. 

अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या वेबसाईटवर करावा.

यामध्ये जनरल /OBC साठी शंभर रुपये फी आकारले आहे, तसेच SC,ST,PWD EXSM  आणि महिलांना कोणते प्रकारची फी नाही

अधिक माहिती खालील प्रमाणे

👉परीक्षेचे नाव :- ज्युनिअर इंजिनियर सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल परीक्षा 2023

👉एकूण जागा 1324

👉पदाचे नाव व तपशील

👉पद क्र   पदाचे नाव     पद संख्या

1. ज्युनिअर इंजिनियर सिव्हिल 1095

2. ज्युनिअर इंजिनियर मेकॅनिकल 31

3. ज्युनिअर इंजिनीयर इलेक्ट्रिकल 125

4. ज्युनिअर इंजिनियर इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल 73

👉शैक्षणिक पात्रता: -  सिव्हिल ,मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा

👉वयाची अट : - 1 जानेवारी 2023 रोजी 30 किंवा 32 वयापर्यंत

(SC/ST पाच वर्षे सूट, OBC तीन वर्षे सूट)

👉नोकरी ठिकाण:-  संपूर्ण भारत

 👉फी :-  जनरल ओबीसी 100 रुपये. SC,ST,PWD EXSM  आणि महिलां फी नाही.

👉ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 16 ऑगस्ट 2023 11 पीएम

👉पेपर वन CBT:-  ऑक्टोबर 2023

👉अधिकृत वेबसाईट - पहा

👉जाहिरात- पहा

👉ऑनलाइन अर्ज करा येथे क्लिक करा


SSC  2023, Staff Selection Recriutment, JE 2023, civil bharati 2023, Mechanical bharti 2023, Electrical Reqiurnment 2023 Staff Selection Commission will be an open competitive exam for the recruitment of Junior Engineers (Civil, Electrical, Mechanical and Quantity Surveying & Contracts) for various Departments / Organizations in the Government of India. SSC JE Recruitment 2023 (SSC Bharti 2023) for 1324 Junior Engineers Posts



टिप्पण्या