👉 कर्मचारी निवड आयोगामार्फत [Staff Selection Commission] मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN) या पदांच्या 1558 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 जुलै 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
परीक्षेचे नाव : मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN) परीक्षा 2023
पदांचे नाव -
1. मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS) / Multi-Tasking (Non-Technical) Staff 1198 जागा
2. हवालदार (CBIC & CBN) / Havaldar (CBIC & CBN) ३९८ जागा
शैक्षणिक पात्रता - 10 वी परीक्षा उत्तीर्ण
वयाची अट -
1. 18 ते 25 वर्षे (MTS)
2. 18 ते 27 वर्षे (Havaldar)
सूचना - वयाची अट : 01 ऑगस्ट 2023 रोजी, [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]
शुल्क : 100/- रुपये [SC/ST/PWD/ExSM/महिला - शुल्क नाही]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
परीक्षा दिनांक:
Tier-I (CBT) दिनांक : सप्टेंबर 2023 रोजी
Tier-II (वर्णनात्मक पेपर) दिनांक : नंतर कळविण्यात येईल.
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ssc.nic.in/ या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 21 जुलै 2023 आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.ssc.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा