मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट ऑफीस महाराष्ट्र सर्कल मध्ये 3154जागांसाठी भरती / GDS / BPM/ ABPM

 👉भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3154 जागांसाठी भरती साठी ऑनलाईन फॉर्म मागविण्यात येत आहेत.




ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) या पदासाठी ही भरती होत आहे तर दहावी उत्तीर्ण उमेदवारांना यासाठी ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतो.

वयाची अट 18 ते 40 वर्ष आहे आणि SC/ST पाच वर्ष सुट आहे आणि OBC तीन वर्षे सूट अशा उमेदवारांना अर्ज करता येऊ शकतो

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2023 आहे तसेच आपल्या फॉर्ममध्ये काही दुरुस्ती असल्यास तो फॉर्म आपण संपादित एडिट करू शकतो त्याची तारीख आहे 24 ऑगस्ट 2023 ते 26 ऑगस्ट 2023

अधिक माहिती खालील प्रमाणे


एकूण जागा  - 31 54


पदाचे नाव व तपशील

1. GDS ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) 

2.  GDS असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)


शैक्षणिक पात्रता

1) दहावी उत्तीर्ण 2) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र


वयाची अट - 23 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 40 वर्ष

(SC/ST 5 वर्षे सूट OBC 3 वर्षे सूट)


नोकरी ठिकाण -  संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा


अर्जाची फी- GEN/OBC/EWS 100 /-

  SC/ST/ महिला फि नाही


ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख-  23 ऑगस्ट 2023

अर्ज संपादित करण्याची तारीख (EDIT) - 24 ते 26 ऑगस्ट 23

जाहीरात -  पहा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

वेतन मान (Pay Skills) -





महत्वाचे

1. या भरतीचा ऑनलाईन अर्ज https://indiapostgdsonline.cept.gov.in/ या वेबसाईट वरून करायचा आहे

2. अर्ज फक्त वरील पोर्टल द्वारे स्वीकारल्या जातील ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत

3. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 ऑगस्ट 2023 आहे


इतर भरती


इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत एक्झिक्युटिव्ह या पदासाठी 132 जागांसाठी भरती (अधिक माहीतीसाठी येथे क्लिक करा)


स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ज्युनिअर इंजिनिअर पदाची मेगा भरती


पोलीस व्हेरिफिकेशन प्रमाणपत्र /चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र (कॅरेक्टर सर्टिफिकेट) आवश्यक कागदपत्रे


महाराष्ट्र नगर परिषद भरती 2023

टिप्पण्या