मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

पोस्ट ऑफीस महाराष्ट्र सर्कल मध्ये 3154जागांसाठी भरती / GDS / BPM/ ABPM

 👉 भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 3154 जागांसाठी भरती साठी ऑनलाईन फॉर्म मागविण्यात येत आहेत. ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) या पदासाठी ही भरती होत आहे तर दहावी उत्तीर्ण उमेदवारांना यासाठी ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतो. वयाची अट 18 ते 40 वर्ष आहे आणि SC/ST पाच वर्ष सुट आहे आणि OBC तीन वर्षे सूट अशा उमेदवारांना अर्ज करता येऊ शकतो ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2023 आहे तसेच आपल्या फॉर्ममध्ये काही दुरुस्ती असल्यास तो फॉर्म आपण संपादित एडिट करू शकतो त्याची तारीख आहे 24 ऑगस्ट 2023 ते 26 ऑगस्ट 2023 अधिक माहिती खालील प्रमाणे एकूण जागा   - 31 54 पदाचे नाव व तपशील 1. GDS ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)  2.  GDS असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) शैक्षणिक पात्रता 1) दहावी उत्तीर्ण 2) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र वयाची अट - 23 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 40 वर्ष (SC/ST 5 वर्षे सूट OBC 3  वर्षे  सूट) नोकरी ठिकाण -  संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा अर्जाची फी- GEN/OBC/EWS 100 /-   SC/ST/ महिला फि नाही ऑनलाइन...

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत भरती 2023

👉 इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत एक्झिक्युटिव्ह या पदासाठी 132 जागांसाठी भरती होत आहे त्यासाठी ऑनलाईन फॉर्म मागविण्यात येत आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2023 आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत एक्झिक्युटिव्ह या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधारक असेल असे उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहिती खालील प्रमाणे जाहिरात क्रमांक . IPPB/CO/HR/RECT/2023-24/03 एकूण जागा 132 पदाचे नाव - एक्झिक्यूटिव्ह पदाचा तपशील UR - 56 EWS- 13 OBC - 35 SC- 19 ST - 09 Total - 132 शैक्षणिक पात्रता -कोणत्याही शाखेतील पदवी वयाची अट -1 जून 2023 रोजी 21 ते 35 वर्ष (SC ST - 5 वर्षे सूट , OBC - 3 वर्षे सूट) अर्ज करण्याची फी - Gen/OBC - 300 रू, (SC/ST /PWD-100 रू) ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 ऑगस्ट 2023 (11.59PM) नोकरीचे ठिकाण -आसाम, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, जम्मू अँड काश्मीर, लडाख, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय ,मिझोरम, नागालँड, त्रिपुरा, उत्तराखंड जाहिरात पहा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक नसेल तर काय होईल? पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख....?

👉 पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करणे 30 जून 2023 पर्यंत बंधनकारक होते ज्यांनी अजूनही पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक केलेले नाही अशा पॅन कार्ड धारकांची पॅन कार्ड Inoperative (बंद) झाली आहेत. अशा पॅन कार्ड धारकांना ते पॅन कार्ड परत चालू करण्यासाठी 1000 रूपये विलंब शुल्क भरून पॅन कार्ड आधार कार्ड लिंक करू शकतात.  पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपण एक लिंक दिली आहे ती लिंक या लेखाच्या शेवटी आपल्याला पाहायला मिळेल तसेच आपले पॅन कार्ड Verified आहे का Inoperative आहे हे सुद्धा यामध्ये समजेल. 👉 पॅन कार्ड आधार कार्ड लिंक नाही केली तर काय नुकसान होऊ शकते ते आपण आज पाहणार आहोत . 1. पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक नसेल तर बँकेत नवीन खाते काढण्यासाठी अडचण येऊ शकते. त्यासाठी आपले पॅन कार्ड चालू असणे गरजेचे आहे ते पॅन कार्ड जर inoperative असेल तर कोणत्याही बँकेत नवीन खाते निघणार नाही.  2.  गुंतवणूक करण्यासाठी अडचण येऊ शकते. कोणत्याही बँकेत किंवा म्युचल फंड मध्ये आपल्याला गुंतवणूक करण्यासाठी पॅन कार्ड हे बंधनकारक असते.  3. कोणत्याही प्रकारची एफडी असेल तर ती आ...

स्टाफ सिलेक्शन कमिशन(SSC) मार्फत मेगा भरती 2023

 👉स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ज्युनिअर इंजिनिअर पदाची मेगा भरती साठी ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झाले आहे.  सिव्हिल,  मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल मध्ये डिप्लोमा किंवा पदवी झालेल्या विद्यार्थ्यांना ही सुवर्णसंधी आहे 1324 जागांसाठी ही भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2023 रात्री 11 वाजेपर्यंत आहे.   CBT  पेपर वन ऑक्टोबर महिन्यात परीक्षा होईल.  जूनियर इंजिनियर या पदासाठी ही भरती होणार आहे  सिव्हिल,  मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल  इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांना अर्ज करता येऊ शकतो.  अर्ज  हा ऑनलाइन पद्धतीने स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या वेबसाईटवर करावा. यामध्ये जनरल /OBC साठी शंभर रुपये फी आकारले आहे, तसेच SC,ST,PWD EXSM  आणि महिलांना कोणते प्रकारची फी नाही अधिक माहिती खालील प्रमाणे 👉परीक्षेचे नाव :- ज्युनिअर इंजिनियर  सिव्हिल,  मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल  परीक्षा 2023 👉 एकूण जागा 1324 👉 पदाचे नाव व तपशील 👉 पद क्र   पदाचे नाव     पद संख्या 1. ज्युनिअर इंजिनियर सिव्हिल...

पोलीस व्हेरिफिकेशन प्रमाणपत्र /चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र (कॅरेक्टर सर्टिफिकेट) आवश्यक कागदपत्रे

👉पोलीस व्हेरिफिकेशन प्रमाणपत्र /चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र (कॅरेक्टर सर्टिफिकेट) साठी आवश्यक असणारे कागदपत्रे आज आपण पाहणार आहोत. पोलीस व्हेरिफिकेशन प्रमाणपत्र /चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र (कॅरेक्टर सर्टिफिकेट) मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो ऑनलाइन अर्ज केल्यानंतर सदर अर्ज आपल्या लोकल पोलीस स्टेशनमध्ये जातो त्या ठिकाणी अर्जदाराने भरलेला फॉर्म त्याला जोडलेली कागदपत्रे याची पडताळणी केली जाते आणि तसेच सदस्यावर काही गुन्हा दाखल झाले आहेत की नाही याची शहानिशा केली जाते त्यानंतर अर्ज संबंधित पोलीस अधीक्षक कार्यालय किंवा पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयात पाठवला जातो त्यानंतर आपल्या अर्जाची त्या ठिकाणी  पडताळणी होऊन सर्व योग्य असल्यास आपल्या अर्जाला मंजुरी मिळते व आपला अर्ज ऑनलाईन डाउनलोड करता येतो. पोलीस व्हेरिफिकेशन प्रमाणपत्र मिळण्यासाठी आवश्यक कागदी कोणते आहेत पोलीस व्हेरिफिकेशन प्रमाणपत्र मिळण्यासाठी मुख्यतः ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, वयाचा पुरावा आणि आपण जिथे हे प्रमाणपत्र सादर करणार आहोत त्या संस्थेचे किंवा कॉलेजचे पत्र, भरतीसाठी पोलीस पाटील दाखला  ओळखीचा पुरावा 1...

महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात 260 जागांसाठी भरती

 👉 महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात 260 जागांसाठी भरती साठी ऑनलाईन फॉर्म भरणे सुरु झाले आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारिख 5 ऑगस्ट 2023 आहे. आधिक माहीतीसाठी जाहीरात पहा.. पदाचे नाव & तपशील:   पद क्र.  पदाचे नाव व संख्या  1 .  सहायक संशोधन अधिकारी, गट-ब - 39  2. सांख्यिकी सहायक,गट-क - 94  3. अन्वेषक,गट-क - 127 शैक्षणिक पात्रता:  पद क्र.1:  सांख्यिकी/ बायोमेट्री/गणित/अर्थशास्त्र/ इकॉनॉमेट्रिक्स/गणिती अर्थशास्त्र/वाणिज्य विषयातील पदव्युत्तर पदवी  किंवा  कोणत्याही शाखेतील पदवी + ISI/ICAR मधून संख्या शास्त्रातील पदव्युत्तर पदविका. पद क्र.2:  गणित/अर्थशास्त्र/वाणिज्य/सांख्यिकी/इकॉनॉमेट्रीक्स पदव्युत्तर पदवी  किंवा  45% गुणांसह गणित/अर्थशास्त्र/वाणिज्य/सांख्यिकी/इकॉनॉमेट्रीक्स पदवी. पद क्र.3:  10वी उत्तीर्ण. वयाची अट :  01 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] नोकरी ठिकाण :  महाराष्ट्र Fee :   खुला प्रवर्ग: ₹1000/-  [अराखीव प्रवर्ग: ₹900/-, माजी सै...

महाराष्ट्र नगर परिषद भरती 2023

 👉  महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत [ Maharashtra Nagar Parishad ] विविध पदांच्या 1782 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. परीक्षेचे नाव :  महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा 2023 पद क्रमांक    पदाचे नाव   1.   स्थापत्य अभियंता, गट-क /  Civil  Engineer , Group-C - 291 2.  विद्युत अभियंता, गट-क /  Electrical  Engineer , Group-C -48 3.  संगणक अभियंता,गट-क /  Computer  Engineer , Group-C - 45 4.  पाणीपुरवठा जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता, गट-क /  Water Supply Drainage and Sanitation  Engineer , Group-C -65 5.  लेखापरीक्षक/लेखापाल,गट-क /  Auditor/Accountant, Group-C - 247 6.  कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, गट-क /  Tax Assessment and Administrative  Officer , Group-C -579 7.  अग्निशमन अधिकारी, गट-क /  Fire  Officer , Group-C...